कुकुटपालन व्यवसाय कसा सुरू करावा?
कोंबड्यांच्या सुधारित जाती व त्यातील निवड.
शेडचे बांधकाम व त्यातील योग्य नियोजन.
अर्धबंधीस्त / बंधिस्त कुकुटपालन व मुक्तसंचार कुकुटपालन यातील फरक व फायदे.
शेडमधे पक्षी आणण्याआधीची तयारी
एक दिवसाच्या पिल्लांचे योग्य नियोजन.
शेडमधील खाद्य व पाण्याचे योग्य नियोजन.
कुकुटपालनात पक्ष्यांना लागणाऱ्या जागेचा हिशोब.
उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यातील पक्ष्यांचे नियोजन.
अंडी उत्पादनासाठी व उबवणीचे अंड तयार करण्यासाठी पक्ष्यांचे व्यवस्थापन.
फार्म बनवण्यासाठी लागणाऱ्या परमिशन.
मुक्तसंचार कुकुटपालनात कंपाउंड विषयी माहिती.
बॉयलर व देशी या दोन जातींमधील फरक व फायदे.
संकरित जाती (हायब्रीड) व देशी (गावठी) पक्ष्यांच्या जातीतील फरक.
पोल्ट्री शेडमधे इंक्यूबेटर चे महत्त्व व इंक्यूबेटर विषयी माहिती.
हॅचरी व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल योग्य मार्गदर्शन.
लसीकरण करायच्या पध्दती.
कुकुटपालनातील व्यवसायाचे विविध प्रकार
मांस उत्पादन, अंडी उत्पादन, इनक्युबेशन, जास्तीत जास्त अंडी देणारा पक्षी
पोल्ट्री व्यवसायामध्ये आपले मार्केट कसे तयार करावे.
पक्ष्यांना होणारे आजार व त्यावरील उपचार.
कुकुटपालनात दररोज लागणारी औषधे.